Film Climax Bold Trailer Release: राम गोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट Climax चा ट्रेलर रिलीज, XXX स्टार मिया मालकोवा हिचे अंगप्रदर्शन चर्चेचा विषय

कारण हा ट्रेलर इतका बोल्ड आहे की. यात मिया जवळपास टॉपलेस अवतारात दिसते. या आधीही मिया अंगप्रदर्शन करताना दिसली आहे. क्लायमॅक्स चित्रपटाचा हा ट्रेलर साधारण 2 मिनिटांचा आहे.

Mia Malkova | (Image Credit: YouTube)

रामगोपाल वर्मा (Ram Gopal Verma) दिग्दर्शित क्लायमॅक्स (Climax) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. गेले प्रदीर्घ काळ हा चित्रपट लोकांमध्ये चर्चा आणि उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात XXX स्टार मिया मालकोवा (Mia Malkova) काम करती आहे. मिया मालकोवा हिच्या चित्रपटातील कामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण हा ट्रेलर इतका बोल्ड आहे की. यात मिया जवळपास टॉपलेस अवतारात दिसते. या आधीही मिया अंगप्रदर्शन करताना दिसली आहे. क्लायमॅक्स चित्रपटाचा हा ट्रेलर साधारण 2 मिनिटांचा आहे.

रामगोपाल वर्मा दिग्दर्शित क्लायमॅक्सच्या ट्रेलरमध्ये सस्पेंस आणि बोल्डनेस खचाखच भरलेला पाहायला मिळतो. ट्रेलरमध्ये मिया आपल्या पार्टनरसोबत रेगिस्तान ट्रिप मध्ये पाहायला मिळते. दोघेही एखाद्या रोमॅंटीक जर्नीवर असल्याचे पाहायला मिळते. ट्रीपदरम्यान काही घटना अशा घडतात ज्याची या दोघांना कल्पना नसते. (हेही वाचा, बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची बेडवरील सेक्सी अदा पाहून चाहते घायाळ)

दरम्यान, या आधी मिया आणि रामगोपाल वर्मा,गॉड, सेक्स और ट्रुथमध्ये एकत्र काम करताना दिसले आहेत. त्यानंतर आता हे क्लायमॅक्स चित्रपटात एकत्र आले आहेत. कोरोना व्हायरस संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. सर्व थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे हा चित्रपट नेमका कधी रिलीज होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, ट्रेलर उत्सुकता वाढवणारा ठरला आहे.