दिशा पटानी ने पोस्ट केला 'हा' Hot Photo, पाहून फॅन्सचीही उडाली झोप (See Bold Avatar)
दिशाने नुस्कातच सोशल मीडियावर पोस्ट केलेला तिचा लेटेस्ट फोटो (Disha Patani Bold Picture) व्हायरल होताना (Viral on social media) दिसत आहे.
Disha Patani Hot Photoshoot: बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर तिच्या बोल्ड अवतारमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. दिशाने नुस्कातच सोशल मीडियावर पोस्ट केलेला तिचा लेटेस्ट फोटो (Disha Patani Bold Picture) व्हायरल होताना (Viral on social media) दिसत आहे. या फोटोमध्ये स्पोर्ट्स अंडरगारमेंट्समध्ये दिशा खूप सेक्सी दिसत आहे. दिशाचा हा बोल्ड अवतार पाहून तिच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक फॅन्सनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दिशाने तिचा हा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 8 लाख 98 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा फोटो इंटरनेटवरही व्हायरल झाला आहे.
दरम्यान, दिशा अलीकडेच सलमान खानच्या ‘भारत’ (Salman Khan Movie Bharat) या चित्रपटामध्ये दिसली होती. चित्रपटात त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. आता लवकरच ती मोहित सूरीच्या ‘मलंग’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Bigg Boss Marathi 2 फेम हीना पांचाळ चा हा Hot Bikini Look मधील व्हिडिओ नक्की पाहा
याशिवाय सलमानने दिशाला त्याच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेची ऑफरसुद्धा दिली आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित सलमानच्या ‘राधे’ चित्रपटातही ती लवकरच दिसणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)