Disha Patani Hot Photo: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ने शेअर केला ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो; Watch Photo
दिशा पटानी (PC - instagram)

Disha Patani Hot Photo: बॉलीवुड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. दिशा पटानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बिकनीमधील हॉट फोटो शेअर केला आहे. यात ती ब्लॅक बिकिनीवर झोपलेली असून तिच्या चेहऱ्यावर सुर्याची किरणे पडलेली दिसत आहेत.

दिशाने हा फोटो शेअर करताना 'मुझे वापस ले चलो,' असं कॅप्शन दिलं आहे. यासोबत तिने समुद्राची लाट आणि फूलाची इमोजीदेखील शेअर केली आहे. दिशाने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातचं तिच्या या फोटोला 13 लाख पेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. (हेही वाचा - एकमेकांपासून 6 फुटांचं अंतर ठेवा अन् बाजीगर व्हा; आसाम पोलिसांनी केलं अनोख्या स्टाईलने नागरिकांना आवाहन)

 

View this post on Instagram

 

Take me back 🌊🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट केल्या आहेत. दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं म्हटलं तर, ती शेवटी 'मलंग' चित्रपटात दिसून आली होती. यात दिशासोबत अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका होत्या.