सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर TikTok वर व्हायरल होतोय त्याच्याशी साधर्म्य असलेल्या तरुणाचा व्हिडिओ: Watch Viral Video

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सुशांतसंदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक चाहते त्याचे मागील व्हिडिओज, मुलाखती, चित्रपटातील सीन्स पाहत आहेत. सध्या सोशल मीडियावर सुशांतसारख्या दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणाने TikTok वर Saqqy_padaya या नावाने अकाऊंट बनवले आहे.

हमशक्ल और सुशांत सिंह राजपूत (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सुशांतसंदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक चाहते त्याचे मागील व्हिडिओज, मुलाखती, चित्रपटातील सीन्स पाहत आहेत. सध्या सोशल मीडियावर सुशांतसारख्या दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणाने TikTok वर Saqqy_padaya या नावाने अकाऊंट बनवले आहे.

या तरुणाने आपल्या टिक टॉक अकाऊंटवरून अनोख्या अंदाजातील आणि स्लो मोशनमधील व्हिडिओ शेअर केला आहे. यात हा तरुण अगदी सुशांत सिंह राजपूतसारखा दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून लोक त्याची तुलना सुशांत सिंहसोबत करत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून कमेंन्टही केल्या आहेत. (हेही वाचा - Suicide or Murder? या टायटलने सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनप्रवासावर बनणार सिनेमा; पहा सिनेमाचे First Poster)

 

View this post on Instagram

 

Hello fam ❤, I don't know from where to start, I want to take this opportunity to thank you,each and every one of you for being the best supporters i could have ever asked for. As you can see this video i uploaded on tiktok to give tribute to my idol sushant singh rajput sir and within an hour it went viral. This happened only because of my idol sushant singh rajput sir and you all guys. Thank you for showering tons of love to me♥️ . . . . . #tiktok#tiktokfam#sushantsinghrajput#fyp#tiktokindia#viral#video

A post shared by Saqqy (@saqqy_padaya) on

दरम्यान, Saqqy_padaya या टिक टॉक युजर्सने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, 'मला कोठून सुरुवात करायची हे माहित नाही. मी हा व्हिडिओ सुशांत सिंह राजपूत सरांना श्रद्धांजली देण्यासाठी टिकटॉकवर अपलोड केला आहे. अपलोड केल्यानंतर तो एका तासाच्या आत प्रचंड व्हायरल झाला आहे. हे फक्त सुशांत सिंह राजपूत सर आणि आपण सर्व लोकांमुळे घडले आहे. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.'

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी तपास करत आहेत. यासाठी पोलिसांनी सुशांतशी संबंधीक अनेकांना चौकशीसाठी बोलवलं होतं. याशिवाय कमाल राशिद खान लवकरचं सुशांतच्या जीवनावर बायोपीक काढणार आहे. या चित्रपटातून कमाल राशिद खान सुशांतच्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now