Blackout Poster: 'ब्लॅकआउट' चित्रपटाचा पोस्टर रिलीज, लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला (View Pic)
विक्रांत मैसी आणि मौनी रॉय यांचा आगामी थ्रिलर ड्रामा चित्रपट ब्लॅकआउट संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसह त्याच्या रिलीज डेट घोषित केली आहे.
Blackout Poster: विक्रांत मैसी आणि मौनी रॉय यांचा आगामी थ्रिलर ड्रामा चित्रपट ब्लॅकआउट संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसह त्याच्या रिलीज डेट घोषित केली आहे. ही चित्रपट येत्या 7 जूनला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. विक्रांत मैसीच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विक्रांत मॅसी, मौनी रॉय, सुनील ग्रोव्हर आणि इतर कलाकार दिसत आहेत. चित्रपटात थ्रिलर भरपूर असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना जूनच्या पहिल्यांच आठवड्याच थ्रिलर चित्रपट अनुभवता येणार आहे.( हेही वाचा- राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत'ने रिलीजच्या सहाव्या दिवशी केला 1.49 कोटींचा व्यवसाय
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement