बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य च्या वाढदिवसासाठी दुबईत पोहोचली Alaya F, बिकिनीमधील Hot अंदाज आला समोर, See Photo
यात तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी अलाया फर्निचरवाला (Alaya Furniturewala) सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय आहेत. तिच्या या लोकप्रियतेमुळे ती बरीच चर्चेत देखील असते. त्यातच तिच्या बाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य (Aaishvary Thackeray) याच्या वाढदिवसासाठी अलाया फर्निचरवाला दुबईत पोहोचली आहे. ऐश्वर्य आणि आलिया दोघेही चांगले मित्र आहेत. सध्या हे दोघेही त्यांच्या इतर फ्रेंडससह दुबईत धमाल करत आहेत.दुबईत छान धमाल करत असलेल्या आलियाचे बिकिनीमधील हॉट फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.
या फोटोमध्ये दुबईतील निळ्याशार समुद्रात एका बोटीमध्ये बिकिनीमधील हॉट (Hot Bikini Look) अंदाजात दिसली. यात तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. 'Jawani Janeman' चित्रपटामधून पूजा बेदीची मुलगी आलिया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
ऐश्वर्य च्या वाढदिवसाचा व्हिडिओ त्याची आई स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांनी शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यांना अलाया फर्निचरवाला हिला देखील टॅग केले आहे. या व्हिडिओत ऐश्वर्य केक कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नितीन कक्कड दिग्दर्शित 'जवानी जानेमन'(Jawani Janeman) या चित्रपटातून अलायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पूजा एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) 'ब्लॅक नाइट' आणि 'नॉदर्न लाइट्स फिल्म्स' हया चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.