कमनीय बांध्याच्या अमिषा पटेलचा 44 व्या वर्षी जलवा; Hot आणि Sexy फोटोजवर चाहते फिदा (See Photos)

टीव्ही किंवा चित्रपटांमध्ये जरी अमीषा वरचेवर दिसत नसली, तरी सोशल मिडीयावर ती प्रचंड सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर अमिषाचे जवळजवळ 32 लाख फॉलोअर्स आहेत. आपले हॉट, सेक्सी, मादक फोटो पोस्ट करत अमिषा नेहमीच तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते असते

अमिषा पटेल (Photo Credit : Instagram)

Ameesha Patel Hot And Sexy Photos: 'कहो ना प्यार है' (Kaho Naa Pyaar Hai) सारख्या सुपरहिट चित्रपटामधून, आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अमीषा पटेल (Ameesha Patel) सध्या पडद्यावरून गायब झाली आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात तिचे दर्शन झाले होते, मात्र त्यानंतर तिचा काही पत्ताच नाही. टीव्ही किंवा चित्रपटांमध्ये जरी अमीषा वरचेवर दिसत नसली, तरी सोशल मिडीयावर ती प्रचंड सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर अमिषाचे जवळजवळ 32 लाख फॉलोअर्स आहेत. आपले हॉट, सेक्सी, मादक फोटो पोस्ट करत अमिषा नेहमीच तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते असते.

अमिषा पटेल फोटो -

 

View this post on Instagram

 

Winter sunshine 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

 

View this post on Instagram

 

Deadlifts with bands really make it challenging on the top . No better metabolism booster in my opinion. @klinton81 @unitedstrength 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

44 वर्षांची अमिषा जरी माध्यमांपासून लांब असली, तरी फिट राहण्यावर तिचा भर आहे. आपले जिममधील अनेक व्हिडिओही अमिषाने इंस्टावर पोस्ट केले आहेत. नुकतेच अमिषाने थंडीमध्ये सूर्याची किरणे अंगावर घेत असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमिषाच्या कमनीय देहावर पडलेली सूर्याची किरणे अतिशय सुंदर दिसत आहेत. यासह अमिषाच्या इंस्टावर विविध कार्यक्रमांचे इतर अनेक फोटोज दिसून येतील. अमिषा जरी चित्रपटांमध्ये काम करत नसली, तरी ज्याप्रकारे तिने तिची फिगर मेंटेन केली आहे ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (हेही वाचा: Rakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video)

 

View this post on Instagram

 

Ready for this evenings event 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

 

View this post on Instagram

 

About last night 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

 

View this post on Instagram

 

Ready and looking forwards for a lovely evening ahead 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

दरम्यान, अमिषाचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है' ने बॉक्स ऑफिसवाराही चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर अमिषाच्या वाट्याला मोजकेच चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये 'गदरः एक प्रेम कथा', 'हमराज' आणि एक तमिळ चित्रपट ‘पुडिया गीथे’ यांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे 35 चित्रपटांत काम केलेल्या अमीषाने हृतिक रोशन, सनी देओल, बॉबी देओल, सलमान खान, सैफ अली खान, अनिल कपूर, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यासारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु याचा फायदा तिला झाला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now