बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या देसी लूकवर चाहते फिदा; पहा लाल साडीतील खास फोटो

यात मलायकाने लाल रंगाची साडी नेसली आहे. पाटन पटोला प्रिंटची साडीवर मलायकाने ट्रेडिशनल ज्वेलरी घातली असून केसात गजराही माळला आहे. मलायकाचा हा संपूर्ण देसी लूक तिच्या चाहत्यांना भूरळ घालत आहे.

Malaika Arora Photo in red saree (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) देसी लूकमधील (Desi Look) काही फोटो सध्या सोशल मीडियोवर व्हायरल झाले आहेत. यात मलायकाने लाल रंगाची साडी (Red Saree) नेसली आहे. पाटन पटोला प्रिंटची साडीवर मलायकाने ट्रेडिशनल ज्वेलरी घातली असून केसात गजराही माळला आहे. मलायकाचा हा संपूर्ण देसी लूक तिच्या चाहत्यांना भूरळ घालत आहे.

मलायकाच्या चाहत्यांना सोशल मीडियावर नेहमी तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळतो. परंतु, तिच्या देसी लूकमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मलायकाचा हा देशी लूक पाहून अगदी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मुंबईमधील वांद्रे येथे पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्याला मलायकाने हजेरी लावली होती. त्यावेळी तिचा ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. (हेही वाचा - मिया खलिफा हिचा हॉट अंदाजातील वर्कआउट पाहिलात का? (Watch Video))

View this post on Instagram

@malaikaaroraofficial x @sangeetakilachandofficial x @apalabysumitofficial x @tejasnerurkarr

A post shared by Maneka Harisinghani (@manekaharisinghani) on

View this post on Instagram

@malaikaaroraofficial x @sangeetakilachandofficial x @apalabysumitofficial x @tejasnerurkarr #dadasahebphalkeawards

A post shared by Maneka Harisinghani (@manekaharisinghani) on

View this post on Instagram

@malaikaaroraofficial today in this gorgeous Patan Patola Saree by @sangeetakilachandofficial Blouse @emblaze_mb Jewels @apalabysumitofficial Glam @mehakoberoi 📷 @tejasnerurkarr #dadasahebphalkeawards

पटोला प्रिंट साडीत मलायका अधिकचं खुलून दिसत होती. ही साडी संगीता खिलाचंदच्या कलेक्शनमधील होती. या साडीत मलायका खूपच रुपवान दिसत होती. लाल रंगाच्या साडीवर तिने काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होत्या. मलायकाच्या या देशी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मागील आठवड्यात मलायका अरोरा लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली होती. यावेळी ती ब्रायडल लूकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली होती.