मिया खलिफा हिचा हॉट अंदाजातील वर्कआउट पाहिलात का? (Watch Video)
Mia Khalifa (Photo Credits-Instagram)

माजी पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हिच्या बोल्ड, सेक्सी लूक मुळे तिच्याबद्दलच्या चर्चा नेहमीच होत असतात. तसेच मिया ही सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असून दररोज एखाद्या नव्या गोष्टीची माहिती किंवा तिच्या लाईफस्टाइलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असते. तर मिया खलिफा खासकरुन इन्स्टाग्रावर अॅक्टिव्ह असून ती तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करत असते. वर्कआउट करताना सुद्धा मिया खलिफा हिचा अंदाच अगदी हॉट असतो. यापूर्वी सुद्धा मियाने तिच्या स्टोरीज मधून फेस मास्क टिप्स किंवा वर्कआउट टिप्स दिल्या आहेत. तर नुकताच तिने वर्कआउट करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मिया खलिफा ही फिटनेस फ्रिक असून तिचे इन्टाग्राम अकाउंटवर वर्कआउटचे काही व्हिडिओ सुद्धा आहेत. तर हल्लीच शेअर केलेल्या व्हिडिओतून ती वेट लॉस पद्धतीचा वर्कआउट करताना दिसून येत आहे. तर तिचा जिम ट्रेनर तिला वर्कआउट बाबत सुचना देत असताना ती मला माहिती आहे असे त्याला बोलून दाखवत आपल्या बोल्ड अंदाज येथे ही दाखवत आहे.(XXX स्टार मिया खलिफा हिचा अंडरगार्मेंटसमधील सेक्सी व्हिडिओ व्हायरल, एकट्यातच पाहा Video)

तर एकूणच काय मिया खलिफा ही बोल्ड आणि सेक्सी दिसण्यासोबत खादाड सुद्धा आहे. कारण तिचा बॉयफ्रेंड शेफ असल्याने तो तिच्यासाठी विविध पद्धतीच्या डिश बनवून तिला सरप्राईज देत असतो. तसेच मियाचे सध्याचे फोटोशूटचे फोटो सुद्धा फारच चर्चेत आहेत.