धक्कादायक : ड्रग्ज प्रकरणात या बॉलीवूड अभिनेत्याला अटक
अंमली पदार्थांचे सेवन केल्याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आहे
बिग बॉस 7 फेम तसेच बॉलीवूड अभिनेता एजाज खान याला अंमली पदार्थांचे सेवन केल्याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार एजाज खानना बेलापूर परिसरातील के स्टॉर हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाबद्दल पोलिसांची चौकशी चालू आहे.
एजाजकडे 2.3 ग्रॅमच्या 8 अंमली पदार्थांच्या गोळ्या आढळून आल्या आहेत.
एजाज रक्त चरित्र आणि लव डे सारख्या चित्रपटांमध्ये दिसून आला होता. अनेक सामाजिक मुद्द्यांवर एजाजने सरकारच्या विरोधात आवाजही उठवला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement