Animal Sex: कुत्र्यासोबत सेक्स करणे एका महिलेला (Sex With Dog) चांगलेच महागात पडले आहे. ही महिला अलबामा (Alabama) येथील असून तिच्यावर कुत्र्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे कुत्र्यासोबत सेक्स (Dog XXX) करतानाचे तिचे काही व्हिडिओही पोलिसांना सापडले आहेत. तिच्यावर अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप आहे. शिवाय पोलिसांन तिच्याकडून चाईल्ड पोर्नोग्राफी कंटेंटही हस्तगत केल्याचे वृत्त आहे.
आरोपी महिलेला अटक झाली असून सध्या ती डोनथ पोलिसांच्या ताब्यात आहे. आमचे सहकारी संकेतस्थळ लेटेस्टलीने दिलेल्या वृत्तानुसार Allenia Crittenden असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती 35 वर्षांची आहे. तिने स्वत:वरील आरोप फेटाळले असून आपणास खोट्या गुन्हात अडकवल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी माात्र, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन आणि अलाबामा इंटरनेट क्राइम्स अगेन्स्ट चिल्ड्रन टास्क फोर्स यांच्याकडून तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.
डोथन पोलिसांनी माहिती देताना पुढे म्हटले आहे की, व्हिडिओंमध्ये दिसणारा कुत्रा तिच्या निवासस्थानी सुस्थितीत आढळून आला. आरोपी महिलेवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई सुरु होईपर्यंत हा कुत्रा डोथन अॅनिमल सर्व्हिसेसच्या देखरेखीखाली राहील. चालू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून, क्रिटेंडेनला $39,000 च्या बाँडसह डोथन सिटी जेलमध्ये ताब्यात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीला मिसिसिपी येथील एका महिलेने कुत्र्यासोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. 19 वर्षीय डेनिस फ्रेझियरला पाशवीपणाच्या आरोपाखाली आणि इंटरनेटवर व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले. एका रहिवाशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्रासदायक व्हिडिओबद्दल तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली, अशी माहिती पोलीस विभागाने दिली.