Porsche vs Bike Race Accident: पोर्श कारसोबत रेस करत होता बाईकस्वार; पुढे काय घडलं? पहा व्हिडिओ
  • Udupi Fight Video: उडुपीमध्ये भररस्त्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, कारने चिरडण्याचा प्रयत्न (Watch Video)
  • Close
    Search

    महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ UK मध्ये विशेष कॉईन बनवण्याबाबत विचार सुरू

    ब्रिटनमध्ये सध्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची स्मरणार्थ विशेष कॉईन बनवण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. दरम्यान त्यांना हा सन्मान वर्णभेदावरून त्यांनी लढलेल्या लढाईविरूद्ध असेल.

    आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली|
    महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ UK मध्ये विशेष कॉईन बनवण्याबाबत विचार सुरू
    Mahatma Gandhi | Photo Credits : Wikimedia Commons

    ब्रिटनमध्ये सध्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची स्मरणार्थ विशेष कॉईन बनवण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. दरम्यान त्यांना हा सन्मान वर्णभेदावरून त्यांनी लढलेल्या लढाईविरूद्ध असेल. सध्या वंशभेद, वर्णभेद यावरून जगभरात एक मोठी लाट निर्माण झाली आहे. अमेरिकेसारख्या देशात काही महिन्यांपूर्वीच वर्णभेदातून कृष्णवर्णीय युवक जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद जगभर बघायला मिळाले.

    महात्मा गांधींजीदेखील काही वर्षांपूर्वी वर्णभेदाविरूद्ध आवाज उठवला होता. त्यांच्या माध्यमातून जगभर कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध आवज उठला गेल्याने आता युनयटेड किंग्डममध्ये एका विशेष कॉईनच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली जाण्याची शक्यता आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटीश अर्थमंत्री रिषी सुनक (Rishi Sunak) यांनी रॉयल मिंट अ‍ॅडव्हायझरी कमिटी (RMAC)यांना पत्र लिहून Black, Asian and minority ethnic (BAME)समुदयाला योग्य मान सन्मान देण्याबाबत सूचना केल्या आहेत. RMAC सध्या यावरून महात्मा गांधीजींचा विचार करत आहे. दरम्यान RMAC ही विशेष तज्ञांची स्वतंत्र संस्था आहे. ज्यामध्ये कॉईन बनवणं, डिझाईन याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

    दरम्यान महात्मा गांधी यांच्या ब्रिटनला दिलेल्या अंतिम भेटीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त देखील मागील वर्षी युकेमध्ये विशेष कॉईन बनवण्यात आले होते. मागील वर्ष महातमा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्याची घोषणा करण्यात E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82&body=Check out this link https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fworld%2Fuk-considering-minting-a-coin-to-commemorate-mahatma-gandhi-amid-growing-interest-in-recognizing-the-contributions-of-people-from-bame-communities-159034.html" title="Share by Email">

    आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली|
    महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ UK मध्ये विशेष कॉईन बनवण्याबाबत विचार सुरू
    Mahatma Gandhi | Photo Credits : Wikimedia Commons

    ब्रिटनमध्ये सध्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची स्मरणार्थ विशेष कॉईन बनवण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. दरम्यान त्यांना हा सन्मान वर्णभेदावरून त्यांनी लढलेल्या लढाईविरूद्ध असेल. सध्या वंशभेद, वर्णभेद यावरून जगभरात एक मोठी लाट निर्माण झाली आहे. अमेरिकेसारख्या देशात काही महिन्यांपूर्वीच वर्णभेदातून कृष्णवर्णीय युवक जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद जगभर बघायला मिळाले.

    महात्मा गांधींजीदेखील काही वर्षांपूर्वी वर्णभेदाविरूद्ध आवाज उठवला होता. त्यांच्या माध्यमातून जगभर कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध आवज उठला गेल्याने आता युनयटेड किंग्डममध्ये एका विशेष कॉईनच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली जाण्याची शक्यता आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटीश अर्थमंत्री रिषी सुनक (Rishi Sunak) यांनी रॉयल मिंट अ‍ॅडव्हायझरी कमिटी (RMAC)यांना पत्र लिहून Black, Asian and minority ethnic (BAME)समुदयाला योग्य मान सन्मान देण्याबाबत सूचना केल्या आहेत. RMAC सध्या यावरून महात्मा गांधीजींचा विचार करत आहे. दरम्यान RMAC ही विशेष तज्ञांची स्वतंत्र संस्था आहे. ज्यामध्ये कॉईन बनवणं, डिझाईन याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

    दरम्यान महात्मा गांधी यांच्या ब्रिटनला दिलेल्या अंतिम भेटीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त देखील मागील वर्षी युकेमध्ये विशेष कॉईन बनवण्यात आले होते. मागील वर्ष महातमा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्याची घोषणा करण्यात आली होती.

    भारतामधून ब्रिटीशांची गुलामगिरी उलथून टाकण्यासाठी महात्मा गांधी यांनी लढा दिला होता. दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळताच अवघ्या काही महिन्यात म्हणजे 30 जानेवारी 1948 दिवशी गांधीजींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

    UK’s Contaminated Blood Scandal: यूकेमध्ये दूषित रक्त घोटाळा; तब्बल 30,000 जणांना रोगांची लागण, 3,000 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या सविस्तर
    आंतरराष्ट्रीय

    UK’s Contaminated Blood Scandal: यूकेमध्ये दूषित रक्त घोटाळा; तब्बल 30,000 जणांना रोगांQmUQ9LsslHHj1tumZqvfUlXSv59adVrnzjmWafXUnaBKztKKQ45+hzsR7LjbbQxtpN9c46Mopm3H5L0vWSglMtbY7Ywt134pQsXvfU/6mWmXfOaSJO+SOWNz74ykxL/jkmoWOeOQCbF7B32ZOfDknqRWeu+Y2vZx277I7QTiPYVLeeO9+8zw24sGsDD6fwtu5e/CKnAom86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="UK General Election 2024: यूके मध्ये सार्वत्रिक निवडणूक 4 जुलै दिवशी!">
    आंतरराष्ट्रीय

    UK General Election 2024: यूके मध्ये सार्वत्रिक निवडणूक 4 जुलै दिवशी!

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change
    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change
    Close
    Latestly whatsapp channel
    Close
    Latestly whatsapp channel