Sex in Public Place: चार मुलांच्या आईने सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर खुलेआम केला सेक्स; नंतर स्वतःच सोशल मिडियावर शेअर केले XXX व्हिडिओ
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

याआधी सार्वजनिक स्थळांवरील सेक्सच्या (Sex in Public Place) अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता इंग्‍लंडच्‍या लिव्हरपूलमध्‍ये चार मुलांच्‍या आईने भर रस्त्यावर सर्वांसमोर लैंगिक संबंध ठेवले आहेत. ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ माजली होती. यानंतर या प्रकरणी कोर्टात कारवाई सुरू आहे. केली कजिन्स असे या महिलेचे नाव असून, तिने सेक्स केल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून सोशल मीडियावर हे सेक्सचे व्हिडीओ शेअर केले होते. केलीला जेव्हा कोर्टाने समन्स बजावले तेव्हा तिने ही गोष्ट मान्य केली.

सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याप्रकरणी 35 वर्षीय केलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात, शहरातील Concert Square या चौकात केलीचे एका पुरुषासोबत सेक्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. फिरबी असे या व्यक्तीचे नाव असून सुनावणी दरम्यान तो न्यायालयात हजर झाला नाही. आपली नोकरी गेली आहे आणि त्यामुळे आपल्याला न्यायालयात हजर राहता येत नाही, असे त्याने सांगितले.

मूळ ब्रॅडफोर्ड येथील केली कजिन्स सध्या बुटली येथे राहते. केली कजिन्सचे 'रुबी रोज' नावाचे सोशल मीडियावर एक हँडल आहे. या ठिकाणी तिने हे सेक्सचे व्हिडीओ शेअर केले होते. हे व्हिडिओ 2 ऑगस्ट 2022 रोजी रातोरात व्हायरल झाले. व्हिडिओ पोस्ट करताना तिने लोकांना विचारले होते, ‘आता पुढे कुठे?’ स्थानिक पोलीस आणि महापौरांनीही या घटनेचा निषेध केला आहे. तसेच स्थानिक लोकांनी इतरांना हे व्हिडिओ शेअर न करण्यास सांगितले आहे. या घटनेला हानिकारक आणि गुन्हेगारी म्हटले आहे. (हेही वाचा: पुरुषांच्या लिंगाला रेटिंग देऊन भरपूर कमाई करते 'ही' मॉडेल; Private Part शी संबंधित शंकांचे निरसनही करते)

या घटनेनंतर काही दिवसांनी केली कजिन्सला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा या महिलेचे तिचे सेक्स फुटेज दाखवले गेले तेव्हा ती हसत होती. जिल्हा न्यायाधिशांनीही ही बाब गंभीर असल्याचे सांगून कदाचित दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली आहे. पुढील सुनावणीपर्यंत महिलेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच तिने सेक्ससाठी निवडलेल्या ठिकाणाबाबतही चिंता व्यक्त केली आहे.