Valentina Bellucci (Photo Credits: Instagram/valentinasambabellucci)

जेव्हा जेव्हा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टशी (Men’s Penis) संबंधित गोष्ट असते, तेव्हा तेव्हा आपण पाहिले आहे की, बहुतेक पुरुषांना त्यांच्या लिंगाच्या आकाराबद्दल (Penis Size) काळजी वाटते. आपल्या जोडीदाराला समाधानी ठेवण्यासाठी आपल्या लिंगाचा आकार पुरेसा आहे की नाही याबाबत अनेकजण सांशक असतात. अशात एक मॉडेल आहे जी प्रायव्हेट पार्टशी संबंधित सर्व शंकांचे निरसन करून एक दर महिन्याला मोठी कमाई करत आहे. होय, हे जाणून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु हे खरे आहे.

लास वेगासमधील व्हॅलेंटीना बेलुची (Valentina Bellucci) नावाची मॉडेल एका वेळी एका क्लिकवर पुरुषांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टच्या समस्यांवर मात करण्यास मदत करत आहे आणि त्या बदल्यात ती मोठी कमाई करत आहे. ही मॉडेल पुरुषांच्या गुप्तांगांची लांबी आणि आकार सांगण्यासाठी मोठी फी घेत आहे. ती तिच्या ग्राहकांना खात्री देते की लिंग हे स्तनांसारखे असतात, त्याचे सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते.

35 वर्षीय बेलुचीने डेलीस्टारला सांगितले की, पुरुष तिला त्यांच्या खाजगी भागांचे मूल्यांकन करण्यासाठी पैसे देतात. विशेषतः जर तिने त्यांना सांगितले की त्यांचे खाजगी भाग मोठे आणि चांगले दिसतात, तेव्हा तर टिळा जास्त पैसे मिळतात. सेक्सी आणि हॉट व्हिडीओची निर्मिती आणि शोकेस करणारी इटालियन वंशाची मॉडेल नियमितपणे स्काईप आणि ओन्ली फॅन्सवर पुरुषांच्या लिंगाला प्रामाणिकपणे रेटिंग देते.

विशेष म्हणजे, XXX स्टार बेलुचीने स्पष्ट केले की, ती नेहमी पुरुषांना सांगते की लिंगाचा आकार सेक्ससाठी फारसा फरक पडत नाही. ज्या लोकांच्या लिंगाचा आकार लहान आहे ते देखील सरासरी लिंगाच्या आकाराच्या पुरुषांच्या बरोबरीने लैंगिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात. (हेही वाचा: 'प्लेबॉय' मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांच्या एक्स-गर्लफ्रेंडने उघड केले त्यांचे महत्वाचे सेक्स टूल; गुप्तांगावर लावायचे 'ही' गोष्ट)

दुर्दैवाने बऱ्याच पुरुषांना असे वाटते की, सेक्समध्ये पुरुषाचा जननेंद्रिय आकार ही एकमेव महत्वाची गोष्ट आहे. जर लिंगाचा आकार लहान असेल तर, ते कोणत्याही मुलीला लैंगिक संबंधामध्ये खुश ठेऊ शकणार नाहीत. नुकतेच अमेरिकेतील झालेल्या सुमारे 86 देशांमधील पुरुषांच्या लिंगाच्या आकाराच्या अभ्यासानुसार, लिंगाची सरासरी लांबी 5.17 इंच आहे. मोठ्या लिंगाच्या बाबतीत अमेरिकन पुरुषांचा क्रमांक 59 वा आहे.