Canada मध्ये भारतीय उबर ड्रायव्हरला चूकीचा टर्न घेतल्याने शिविगाळ, मारहाण; आरोपी अटकेत (Watch Video)

कॅनडा मध्ये एका भारतीय वंशाच्या ड्रायव्हरने चूकीचा टर्न घेतल्याने त्याला शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Canada मध्ये भारतीय उबर ड्रायव्हरला चूकीचा टर्न घेतल्याने शिविगाळ, मारहाण; आरोपी अटकेत  (Watch Video)
Indian Uber Driver Attacked in Canada. (Photo Credits: Twitter)

कॅनडा मध्ये एका भारतीय वंशाच्या ड्रायव्हरने चूकीचा टर्न घेतल्याने त्याला शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी मारहाण केलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. अमन सूद हा ड्रायव्हर होता. 2019 पासून तो कॅनडा मध्ये आहे. दरम्यान मारहाणीच्या घटनेने तो देखील घाबरला आहे. दरम्यान डॅशकॅम मध्ये घडलेला सारा प्रकार कैद झाला आहे. सूदला मानेजवळ नर्व्ह डॅमेज, खांदा आणि हाताला मुरगळल्यानेही दुखापत झाली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2023 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).