Henry Kissinger Dies At 100: अमेरिकेचे माजी विदेशमंत्री हेनरी किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन

हेनरी किसिंजर यांचा जन्म 27 मे 1923 मध्ये जर्मनीत झाला होता.

Henry Kissinger Dies At 100: अमेरिकेचे माजी विदेशमंत्री  हेनरी किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन
Henry-Kissinger | X

United States Secretary of State हेनरी किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी   Connecticut मध्ये राहत्या घरीच असताना अखेरचा श्वास घेतला आहे.  हेनरी यांची 1971 च्या भारत-पाक युद्धामधील भूमिका विवादास्पद होती. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणार्‍या  हेनरी यांनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीनच्या सीमेवर सैन्य तैनात करण्याचा सल्ला दिला होता. मात्र चीन ने तो नाकारला होता. नक्की वाचा: Hindu Heritage Month: अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने 'ऑक्टोबर'ला 'हिंदू वारसा महिना' म्हणून केले घोषित; जाणून घ्या काय आहे खास .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).