Dog Playing Football: कुत्रा मालकासोबत खेळत आहे फुटबऑल, जबरदस्त व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओत एक कुत्रा तीन मुलांसोबत जबरदस्त फुटबॉल खेळताना दिसत आहे. ब्राझीलमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे.
Viral Video: इंटरनेटवर सद्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा तीन मुलांसोबत जबरदस्त फुटबॉल खेळताना दिसत आहे. ब्राझीलमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. ब्राझील फुटबॉलसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील मुले फुटबॉल खेळात तरबेज आहेत. येथे कुत्र्यांचा फुटबॉल खेळणे सामान्य आहे.नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून भरपूर कौतुक केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement