Close
Advertisement
 
मंगळवार, एप्रिल 29, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

Sambhaji Pawar Passes Away: 'बिजलीमल्ल' म्हणून ओळख असणारे माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

Videos Abdul Kadir | Mar 15, 2021 03:26 PM IST
A+
A-

चार वेळा सांगली विधानसभा मतदार संघातून आमदार झालेले आणि बिजलीमल्ल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले संभाजी पवार यांचे ८०व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमी येथे दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

RELATED VIDEOS