Vegetable Price Hike: मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

गेल्या आठवड्यापासून राज्यभरात चांगलाच पाऊस पडत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गेल्या आठवड्यापासून राज्यभरात चांगलाच पाऊस पडत आहे. मान्सून लांबणीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी पाहायला मिळाली. आता तर चक्क भाजीपाल्याच्या किंमतींनी रडकुंडीला आणले आहे, जाणून घ्या अधिक माहिती