Surya Grahan April 2023: वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचे फोटो आले समोर, पाहा

यंदा भारतीय वेळेनुसार, 20 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 7.04 वाजलेपासून वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू झाले असुन सूर्यग्रहण दुपारी 12.29 पर्यंत चालेल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

यंदा भारतीय वेळेनुसार, 20 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 7.04 वाजलेपासून वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू झाले असुन सूर्यग्रहण दुपारी 12.29 पर्यंत चालेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटांचा असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे देशात सुतक काळही वैध असणार नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement