Sakshi Malik: संजय सिंग यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती
2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आता मॅटवर लढताना दिसणार नाही, जाणून घ्या अधिक माहिती
2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आता मॅटवर लढताना दिसणार नाही. साक्षी मलिकने गुरुवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बृजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षीने हा निर्णय घेतला, जाणून घ्या अधिक माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement