प्रभास स्टारर Salaar ने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींहून अधिकची कमाई

प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर चित्रपट सालार 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरातील प्रेक्षकांना तो आवडला, जाणून घ्या अधिक माहिती

प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर चित्रपट सालार 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरातील प्रेक्षकांना तो आवडला. सालार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement