Poonam Pandey Dies At 32: अभिनेत्री Poonam Pandey चा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देतांना निधन

अभिनेत्री पूनम पांडे हिचा मृत्यू झाला आहे. पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टनुसार, अभिनेत्री पूनमचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला, जाणून घ्या अधिक माहिती

अभिनेत्री पूनम पांडे हिचा मृत्यू झाला आहे. पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टनुसार, अभिनेत्री पूनमचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. 32-वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement