Nashik Onion Market Closed: कांद्याचे निर्यात मूल्य तत्काळ रद्द करावे या सह अनेक मागण्यासाठी कांद्याचे लिलाव पुन्हा बंद, जिल्हा व्यापारी असोसिएशनचा निर्णय

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिका-यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिका-यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement