Miss World 2021ची अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली, काही स्पर्धकांना कोरोना झाल्यामुळे घेण्यात आला निर्णय
कोरोनाच्या वाढत्या आकड्यामुळे अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धक, कर्मचारी, क्रू आणि सामान्य लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या चिंतेमुळे निर्णय घेण्यात आला
मिस वर्ल्डच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पेज वरून आयोजकांनी जारी केलेल्या पत्रकानुसार पुढील 90 दिवसांत पोर्टो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रलॉट येथे अंतिम फेरीचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement