Miss universe 2021: भारताची हरनाज संधूने पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब, बनली विश्वसुंदरी

चंदीगडच्या हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे.हरनाज जागतिक स्पर्धेत भारताची मान उंचावत ' मिस युनिवर्स 2021' किताबाची मानकरी ठरली आहे.

तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला,  चंदीगडच्या  हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे.   2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement