MHT CET Result 2023: HSC आणि SSC नंतर एमएचटी सीईटी निकाल आज जाहीर, जाणून घ्या अधिक माहिती

MHT CET निकालाची तारीख आणि वेळ महाराष्ट्र सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कशाने जारी केलेल्या माहितीनुसार हा निकाल PCM आणि PCB गटांसाठी आज सकाळी 11 वाजता www.mahacet.org आणि www.mahacet.in वर जाहीर केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement