Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात आज अनंत चतुर्दशीला मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
अनंत चतुर्दशीला राज्यभर गणपती विसर्जन असतानाच वरुणराजाही हजेरी लावणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
अनंत चतुर्दशीला राज्यभर गणपती विसर्जन असतानाच वरुणराजाही हजेरी लावणार आहे. राज्यात आज होणाऱ्या अनंत चतुर्दशीला वरुण राजाची उपस्थिती राहणार असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे., जाणून घ्या अधिक माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement