Maharashtra Bhushan 2023: विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते Ashok Saraf यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement