Karnataka Bandh: आज कर्नाटकात कावेरी नदीच्या पाणी वादावरून बंदची हाक

कावेरी नदीच्या पाणी वादावरून आज अनेक संघटनांनी कर्नाटकात बंदची हाक दिली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कावेरी नदीच्या पाणी वादावरून आज अनेक संघटनांनी कर्नाटकात बंदची हाक दिली आहे. बंदाचा  परिणाम केवळ प्रवासावरच नाही तर उड्डाणांवरही झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement