Advisory: दंगलींच्या घटनांनंतर हनुमान जयंती साजरी करण्यासाठी केंद्र सरकारकडून खास नियमावली जारी
आठवडाभरापूर्वी झालेल्या राम नवमीच्या दिवशी भारतात अनेक राज्यांमध्ये राडे झाले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
आठवडाभरापूर्वी झालेल्या राम नवमीच्या दिवशी भारतात अनेक राज्यांमध्ये राडे झाले होते. आता 6 एप्रिलला साजर्या होणार्या हनुमान जयंतीच्या दिवशी गोंधळ आणि तणाव टाळण्यासाठी आता केंद्र सरकारकडूनच नियमावली जारी करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ