Grammy Awards 2024: अमेरिकेमध्ये झालेल्या 66 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाकारांनीही विजेते पद

अमेरिकेमध्ये 66 वा ग्रॅमी सोहळा पार पडला आहे. यंदा या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाकारांनीही विजेते पद पटकावत देशाची मान उंचावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

अमेरिकेमध्ये 66 वा ग्रॅमी सोहळा पार पडला आहे. यंदा या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाकारांनीही विजेतेपद पटकावत देशाची मान उंचावली आहे. Zakir Hussain यांनी ग्रॅमीत यंदा एका रात्रीत 3 पुरस्कार पटकावून नवा विक्रम रचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement