Goldy Brar: केंद्र सरकारकडून गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी म्हणून घोषित; केंद्र सरकारची UAPA अंतर्गत कारवाई

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फरार सहकारी गँगस्टर गोल्डी ब्रार याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फरार सहकारी गँगस्टर गोल्डी ब्रार याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. केंद्र सरकारने लखबीर सिंग लांडा यालाही दहशतवादी घोषित केले असून, हे दोघेही कॅनडामध्ये लपले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement