Dunki Collection: शाहरुख खानच्या 'डंकी'ची मोठी कमाई, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

शाहरुखच्या डंकी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

शाहरुखच्या डंकी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. डंकी या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपये कमवले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement