Dhamma Chakra Pravartan Din Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा Greetings, SMS, Wishes, Images, WhatsApp Status

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काही मराठी शुभेच्छापत्रे Greetings, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या कुटुंब, मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध बांधवांचा प्रसिद्ध व प्रमुख सण आहे. हा एक धर्मांतरण सोहळा असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'अशोक दशमी' म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा स्वरूपात साजरा केला जातो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement