Canada: टोरंटोच्या भारतीय दूतावासा बाहेर खलिस्तान समर्थकांकडून भारताच्या झेंड्याची जाळपोळ

भारत-कॅनडा यांच्यामधील संबंध ताणलेले असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारत-कॅनडा यांच्यामधील संबंध ताणलेले असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅनडाच्या टोरॅंटो मध्ये खलिस्तान समर्थकांनी मोर्चा काढत Indian Consulate in Toronto समोर भारताचा झेंडा जाळला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement