Bigg Boss 17: स्टँडअप कॉमेडियन Munawar Faruqui ठरला बिग बॉसच्या सतराव्या सीझनचा विजेता

बिग बॉस (Bigg Boss 17) च्या सतराव्या सीझनचा प्रवास अखेर संपला आहे.स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर ( Munawar Faruqui) ने बिग बॉस 17 चे विजेतेपद पटकावले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

बिग बॉसच्या सतराव्या सीझनचा प्रवास अखेर संपला आहे. ग्रँड फिनालेमध्ये जेव्हा सलमान खानने विजेत्याच्या नावाची घोषणा केली होती. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरने ( Munawar Faruqui) बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चे विजेतेपद पटकावले आहे, जाणून घ्या अधिक माहिती, जाणून घ्या अधिक माहिती