Anosmia Awareness Day: काय आहे अनोस्मिया त्याबद्दल थोडक्यात जाणून द्या

27 फेब्रुवारी रोजी जगभरात अनोसमिया जागरूकता दिवस साजरा केला जातो.अनोस्मिया म्हणजे वास ओळखण्याची क्षमता कमी होणे.

अनोस्मिया म्हणजे वास ओळखण्याची क्षमता कमी होणे.दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. एकट्या युनायटेड स्टेट्समध्ये 40 वर्षांवरील किमान 3% लोक अॅनोस्मियाने ग्रस्त आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement