Animal: ॲक्शन-थ्रिलर 'ॲनिमल' ने बॉक्स ऑफिसवर केला धमाका, केली 835.9 कोटींची कमाई

रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ॲनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत धुमाकूळ घालत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ॲनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत धुमाकूळ घालत आहे. 1 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 17 दिवसांत जगभरात 835.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement