Flipkart Republic Day Sale: फ्लिपकार्ट सेलमध्ये 'या' स्मार्टफोनवर मिळतेय 8000 रुपयांची सूट, आजच खरेदी करा
Flipkart Republic Day Sale (Photo Credit : Twitter)

Flipkart Republic Day Sale: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट रविवार (20 जानेवारी) पासून त्यांच्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने प्रजासत्ताक दिनानिमित्त 20 जानेवारीपासून सेलचे आयोजन केले आहे. 20-22 जानेवारीपर्यंत Flipkart Republic Day Sale असणार आहे.

तर या स्मार्टफोनवर चक्क 8000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. तर आजच या डिस्काउंटचा फायदा घ्या आणि स्मार्टफोन खरेदी करा.

-Asus Zenfone 5Z

जबरदस्त 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या असूस कंपनीच्या स्मार्टफोनवर चक्क 8000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 32,999 रुपये असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत सेलमध्ये 24,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे. तसेच एसबीआय बँकचे क्रेडिट कार्ड असल्यास त्यावर 10 टक्के अधिक सूट देण्यात येणार आहे,

-Redmi Note 6 Pro

रेडमी कंपीनीच्या Note 6 Pro स्मार्टफोन सर्वात जास्त विकला जात आहे. तसेच 4GB RAM आणि 64GB स्टोरेजला तुम्ही 265GB पर्यंत वाढवू शकणार आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना 15,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

-Realme 2 Pro

प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रिअलमी कंपनीचा स्मार्टफोन 12,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत 14,999 रुपये आहे. तसेच रिअलमी सी1 आणि रिअलमी सी2 यावर 6,999 आणि 9,499 रुपये सूट देण्यात येत आहे. (हेही वाचा-20 जानेवारीपासून सुरु होईल Flipkart Republic Day Sale; मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप वर मिळेल जबरदस्त सूट)

-Honor 10 Lite

Honor 10 Lite स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आला असून याची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB RAM आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 17,999 रुपयांना मिळणार आहे. तर या स्मार्टफोनवर जवळजवळ 3-5 हजार रुपयांची सूट देण्यात आलेली आहे.

त्यामुळे ग्राहकांनो आजच या फ्लिपकार्टच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या सेलचा आनंद घ्या.