Strawberry Moon Eclipse 2020: आज रात्री लागणाऱ्या चंद्रग्रहणाला 'या' कारणामुळे 'Strawberry Moon' म्हटले जाते

आजच्या दिवशी म्हणजेच 5 जूनला रात्री लागणारे ग्रहण हे एका स्ट्रॉबेरीसारखे लाल असणार आहे. त्यामुळेच या ग्रहणाला Strawberry Moon असे म्हटले जाते.

विज्ञान Chanda Mandavkar|
Strawberry Moon Eclipse 2020: आज रात्री लागणाऱ्या चंद्रग्रहणाला 'या' कारणामुळे 'Strawberry Moon' म्हटले जाते
moon (Photo Credits: File Image)

आजच्या दिवशी म्हणजेच 5 जूनला रात्री लागणारे ग्रहण हे एका स्ट्रॉबेरीसारखे लाल असणार आहे. त्यामुळेच या ग्रहणाला Strawberry Moon असे म्हटले जाते. तसेच या वर्षातील जून महिन्यातील चंद्रग्रहणाला हे नाव दिले आहे कारण,  या ऋतूमध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतीची कापणी केली जाते. त्यामुळेच त्याला स्ट्रॉबेरी मून असे ही संबोधले जाते. timeanddate.com यांच्या एका रिपोर्टनुसार, जुन्या काळात लोक ऋतूमध्ये होणारा बदल ट्रॅक करण्यासाठी चंद्राचा आधार घेत असत. याच आधारावर आजच्या काळात वर्षाच्या 12 महिन्यांचे कॅलेंडर बनवण्यात आले आहे. त्यावेळी संपूर्ण युरोपातील लोकांसह मूळ अमेरिकेतील लोकांनी उत्तर गोलार्धात ऋतूसंबंधित सुविधांच्या नावावर महिन्यांची नावे ठेवली.

अमेरिकेत जून मध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतीची कापणी केली जाते. याच कारणामुळे जून मध्ये दिसणाऱ्या Full Moon ला स्ट्रॉबेरी मून असे ही म्हटले जाते. तर आज दिसणारे ग्रहण हे जगातील काही भागात दिसून येणार आहे. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, अफ्रिका, युरोपातील देश, अटलांटिक,एशिया आणि अंटार्टिका येथे पहायला मिळणार आहे.(How to Watch Strawberry Moon Eclipse Live Streaming Online in India: आज घरबसल्या छायाकल्प चंद्रग्रहण कधी आणि कुठे पाहू शकाल?)

 तर आजचा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र हा गुलाबी किंवा स्टॉबेरी रंगामुळे नव्हे तर जुन्या ट्राईब्समुळे ओळखला जाणार आहे. आज 5 जूनला पेनुमब्रल चंद्रग्रहण असणार आहे. पेनुब्रल चंद्रग्रहणात सूर्य, पृथ्वी आणि चंद्र पूर्णपणे संरेखित होतात. दरम्यान, या वर्षातील तिसरे चंद्र ग्रहण येत्या 5 जूलै 2020 रोजी असणार आहे. जुलै महिन्यानंतर या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण 30 नोव्हेंबर या दिवशी दिसणार आहे.
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency PrictrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Oscars 2024 Winners: पुअर थिंग्जने सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम, सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी ऑस्कर जिंकले">
मनोरंजन

Oscars 2024 Winners: पुअर थिंग्जने सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम, सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी ऑस्कर जिंकले

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Change