Realme Narzo N53 भारतात लॉन्च; फिचर्स, किंमत आणि बरंच काही, घ्या जाणून
Realme ने Narzo N-सिरीज अंतर्गत अवघ्या दोन महिन्यांत लॉन् केलेला हा दुसरा फोन आहे. या सीरीज मधला पहिला फोन Narzo N55 आहे, जो कंपनीने 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केला आहे. Realme ने दावा केला आहे की Narzo N53 हा कंपनीचा Narzo मालिकेतील "सर्वात स्लिम स्मार्टफोन" आहे.
Relame Narzo N53 भारतात लॉन्च झाला आहे. Realme ने Narzo N-सिरीज अंतर्गत अवघ्या दोन महिन्यांत लॉन् केलेला हा दुसरा फोन आहे. या सीरीज मधला पहिला फोन Narzo N55 आहे, जो कंपनीने 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केला आहे. Realme ने दावा केला आहे की Narzo N53 हा कंपनीचा Narzo मालिकेतील "सर्वात स्लिम स्मार्टफोन" आहे. यात स्टायलिश गोल्ड फिलामेंट कोटिंग आणि कॅलिफोर्निया सनशाइन डिझाइन देखील आहे.
Relame Narzo N53 फिचर्स
- नवीन Narzo N53 ने बॅटरी कार्यक्षमतेवर अतिरिक्त लक्ष केंद्रित केल्याचे कंपनी म्हणते.
फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट
- 5000mAh, 50-मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि बरेच काही आहे.
- Realme Narzo N53 रु. 8,999 च्या सुरुवातीच्या किमतीत 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज ऑफर करतो. (हेही वाचा, Modi Govt Portal Will Find Lost Mobile: मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यावर आता काळजी नको, हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ट्रॅक करण्यात मदत करणारी वेबसाईट सरकार लवकरच करणार लाँच)
Realme Narzo N53 किंमत आणि इतर फिचर्स
- Realme ने Realme Narzo N53 दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे
- एक 4GB RAM आणि 64GB. दोन्हीमध्ये अंतर्गत स्टोरेज 6GB RAM आणि 128GB इतके आहे.
- फोनची किंमत एक्स शोरुमने दिलेल्या माहितीनुसार 8999 रुपयांपासून सुरू होते आणि 10,999 रुपयांपर्यंत जाते.
- हा फोन फेदर गोल्ड आणि फेदर ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये येतो.
दरम्यान, Realme Narzo N53 च्या सीरिज मधला पहिला फोन 24 मे आणि दुसरा आज (24 मे) दुपारी Amazon आणि realme.com वर विक्रीसाठी उपलब्ध केला