Microsoft Windows Crash News: जगभरात अनेक युजर्सच्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर वर ‘Your Device Ran Into a Problem’ चे मेसेजेस; अनेकांनी X वर शेअर केले स्क्रिनशॉर्ट्स

Microsoft आणि CEO Satya Nadella यांना X वर टॅग करत युजर्सनी याची माहिती दिली आहे.

Microsoft Windows Crash News: जगभरात अनेक युजर्सच्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर वर ‘Your Device Ran Into a Problem’ चे मेसेजेस; अनेकांनी X वर शेअर केले स्क्रिनशॉर्ट्स
Windows | X

मायक्रोसॉफ्ट ची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश झाल्याचि माहिती समोर आली आहे. अनेक युजर्स कडे ब्लू स्क्रिन दिसत आहे. ज्या युजर्स कडे विंडोज क्रॅश झाले आहे त्यांच्यापैकी अनेकांनी सोशल मीडीयात फोटो शेअर केले आहेत. ‘Your Device Ran Into a Problem’ असे मेसेज स्क्रिन वर दिसत असल्याचे स्क्रीन शॉर्ट्स अनेकांनी शेअर केले आहेत. दरम्यान Microsoft आणि  CEO Satya Nadella यांना X  वर टॅग करत युजर्सनी याची माहिती दिली आहे. Check-in Systems Down at Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट वर IndiGo, Akasa, SpiceJet च्या प्रवाशांच्या चेक इन सिस्टीम डाऊन .

युजर्सने शेअर केले स्क्रीनशॉर्ट्स

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2024 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).