Flipkart वर आजपासून सुरु झालाय Laptop Bonanza Sale; 24 जुलैपर्यंत असणा-या या सेलमध्ये मिळतायत 'या' जबरदस्त ऑफर्स
यासोबतच जर तुमच्याकडे HDFC डेबिट वा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10% चा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चांगलं स्टोरेज, डेस्कटॉप असेल्या दर्जेदार लॅपटॉप घेऊ इच्छिता तर तुम्हाल या सेलमध्ये काही भन्नाट ऑफर्स मिळतील.
सध्या लॉकडाऊनमुळे बरेचसे लोक वर्क फ्रॉम होम करत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना आपल्या घरच्या लॅपटॉपवर काम करताना काही तांत्रिक अडचणी येत असतील वा त्यांचा लॅपटॉप जुना झाला असेल तर त्यांच्यासाठी फ्लिपकार्टने (Flipkart) आज जबरदस्त ऑफर सुरु केली आहे. ऑनलाईन शॉपिंग साइटवर 'Laptop Bonanza' सेल आजपासून सुरु झाला आहे. हा सेल 21 जुलै ते 24 जुलैपर्यंत असणार आहे. यात तुम्हाला अनेक जबरदस्त आणि तुमच्या आवडत्या लॅपटॉप्सवर छान ऑफर्स मिळत आहेत.
यासोबतच जर तुमच्याकडे HDFC डेबिट वा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10% चा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चांगलं स्टोरेज, डेस्कटॉप असेल्या दर्जेदार लॅपटॉप घेऊ इच्छिता तर तुम्हाल या सेलमध्ये काही भन्नाट ऑफर्स मिळतील.
पाहूयात या ऑफर्स:
1. Asus ZenBook Core i5 8th Gen
मूळ किंमत: 89,990 रुपये
ऑफर किंमत: 49,990 रुपये
2. HP Pavilion x360 Core i3 8th Gen
मूळ किंमत: 48,240 रुपये
ऑफर किंमत: 44,990 रुपये
हेदेखील वाचा- Jio Glass: रिलायंसच्या 43व्या वार्षिक सभेमध्ये लॉन्च झालेल्या या मिक्स्ड रिअॅलिटी स्मार्ट चष्माची जाणून घ्या वैशिष्ट्य
3. Lenovo Core i3 8th Gen
मूळ किंमत: 59,990 रुपये
ऑफर किंमत: 48,990 रुपये
4. Asus APU Dual Core E1
मूळ किंमत: 21,551 रुपये
ऑफर किंमत: 18,990 रुपये
5. Asus VivoBook 15 Ryzen 5 Quad Core
मूळ किंमत: 49,151 रुपये
ऑफर किंमत: 47,990 रुपये
मग वाट कसली बघताय! तुमचा वर्क फ्रॉम होमचा उत्साह आणखी वाढविण्यासाठी तुम्ही यातील चांगला लॅपटॉप घ्यायचा विचार करण्यास काही हरकत नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)