Meta चं Instagram जगभरात आज (31 मार्च) डाऊन असल्याचं समोर आलं आहे. ट्वीटर वर अनेक युजर्सने याबाबत आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. दरम्यान या फोटो शेअरिंग अॅप वर सध्या लॉगिंग करता येत नसल्याच्या, फोटो अपलोड होत नसल्याच्या आणि काही इंस्टाग्राम फीचर्सचा वापर करता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान इंस्टाग्राम डाऊन का आहे? याचं कारण अस्पष्ट आहे.
पहा ट्वीट
Is Instagram down again? 🤔🙄#instagramdown #instagramerror pic.twitter.com/QClxhqVy9v
— Anurag Chauhan (@digirealmmaster) March 31, 2023
Please assist @instagram @InstagramComms
I can't open
Error while open application#instagramdown pic.twitter.com/iHH4cpZnZV
— B R THAKAN (@thakan_b) March 31, 2023
#instagramdown https://t.co/JexqrW5Wrj
— ツ (@arey_kidhar) March 31, 2023
Anyone facing issues with Instagram!#instagram #insta #instagramdown
— Manish Yadav (@ManishYadav0719) March 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)