Gudi Padwa 2020 Samsung Offers: यंदा गुढी पाडव्याला खरेदी करा सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अन् मिळवा 15 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक
यंदा गुढी पाडवा आणि उगादी उत्सवानिमित्त सॅमसंगने भारतातील ग्राहकांसाठी खास ऑफर्स दिल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसचे स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांना शुन्य किंमतीत ईएमआयवर 31 मार्च 2020 पर्यंत या वस्तूंची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे लवकरात-लवकर सॅमसंगच्या या खास ऑफर्सचा आनंद घ्या.
Gudi Padwa 2020 Samsung Offers: यंदा गुढी पाडवा आणि उगादी उत्सवानिमित्त सॅमसंगने भारतातील ग्राहकांसाठी खास ऑफर्स दिल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसचे स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांना शुन्य किंमतीत ईएमआयवर 31 मार्च 2020 पर्यंत या वस्तूंची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे लवकरात-लवकर सॅमसंगच्या (Samsung) या खास ऑफर्सचा आनंद घ्या.
गुढी पाडव्याच्या या आनंददायी प्रसंगी तुम्ही QLED TV, 4K UHD TV, कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन कपल, साइड बाय साइड रेफ्रिजरेटर, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स, टॉप लोड वॉशिंग मशीन, इको-बबल वॉशिंग मशिन, डिजिटल इनव्हर्टर एअर कंडिशनर्स, आदी सॅमसंग उत्पादने खरेदी करू शकता. ग्राहकांनी या वस्तू अॅक्सिस बँक, फेडरल बँक आणि आयसीआयसीआय बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने खरेदी केल्यास 15% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. (हेही वाचा - Ignaz Semmelweis: इग्नास सेमलवाईस यांचा हाताच्या निर्जंतुकीकरणाचा सल्ला व त्याचे आजच्या काळातले महत्व सांगण्यासाठी साकारण्यात आला खास Google Doodle Video)
या ऑफर्स दरम्यान सॅमसंगच्या काही वस्तूंवर कंपनीने मोठी सुट दिली आहे. कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हनच्या निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर ग्राहकांना मोफत बोरोसिल किट आणि 10 वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. तसेच निवडक एअर कंडिशनर मॉडेल्सवर सॅमसंग 5 वर्षांच्या पीसीबी कंट्रोलर वॉरंटीदेखील प्रदान करणार आहे. तुम्हीही यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर सॅमसंगच्या खास ऑफर्सचा नक्की आनंद घ्या.
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2020 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

