Twitter Down Funny Memes: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केलेले काही ट्विटर डाउन मजेदार मीम्स आणि जोक्स पाहूयात.

Twitter Down Funny Memes: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!
Twitter logo (Photo courtesy: Twitter)

Twitter Down Funny Memes: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर अलीकडेच हजारो वापरकर्त्यांसाठी डाउन झाले. त्यापैकी बर्‍याच जणांनी सोशल मीडिया वेबसाइटवर प्रवेश करताना समस्या नोंदवल्या. त्याच वेळी, इतर अनेकांनी त्यांच्या ट्विटर सूचना कार्य करत नसल्याची तक्रार केली. ट्वविटर डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केलेले काही ट्विटर डाउन मजेदार मीम्स आणि जोक्स पहा. (हेही वाचा - Twitter Down: Elon Musk यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून तिसऱ्यांदा ट्विटर डाउन; वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात येत आहेत समस्या)

Twitter Down Funny Memes:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2022 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).