Amazon Diwali Sale: अ‍ॅमेझॉनवर चालू आहे दिवाळी बंपर सेल; 500 रुपयांच्या आत खरेदी करा 'हे' पॉकेट फ्रेंडली गॅजेट्स

तसेच या सेलमध्ये अनेक गोष्टींवर भरघोस सूट मिळत आहे, मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळणारी सूट ही या सेलचे मुख्य आकर्षण आहे. महत्वाचे म्हणजे या सेलमध्ये 500 रुपयांच्या आत अनेक उपयुक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळत आहेत

Amazon Diwali sale: (Photo Credit : Amazon India)

दसऱ्याच्या बंपर सेलनंतर अ‍ॅमेझॉन इंडियावर (Amazon India) दिवाळीचा महासेल (Amazon Great Indian Festival Diwali special sale 2019) सुरु झाला आहे. 21 ऑक्टोबर, सोमवारपासून सुरु झालेला हा सेल 25 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवार पर्यंत चालणार आहे. तसेच या सेलमध्ये अनेक गोष्टींवर भरघोस सूट मिळत आहे, मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळणारी सूट ही या सेलचे मुख्य आकर्षण आहे. महत्वाचे म्हणजे या सेलमध्ये 500 रुपयांच्या आत अनेक उपयुक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळत आहेत. तर चला पाहूया अ‍ॅमेझॉनवर सध्या उपलब्ध असणारे काही पॉकेट फ्रेंडली गॅजेट्स (Pocket Friendly Gadgets)

Sony MDR-ZX110A हेडफोन विना माईक - या हेडफोन्सची मूळ किंमत 891 रुपये आहे. मात्र सूटनंतर हे हेडफोन्स अ‍ॅमेझॉन वर 499 रुपयांना उपलब्ध आहेत.

16Syska power Port100 10000 mAh Power Bank - सिसकाची 10000 एमएएच क्षमतेची बॅटरी पॉवर बँक मेझॉनवर 499 रुपयांना उपलब्ध आहे. यात ट्रिपल यूएसबी चार्जिंग पोर्ट तसेच साइड माऊंट एलईडी लाईट देण्यात आली आहे.

iBall keyboard And Mouse Combo - 899 रुपये किंमतीचा iball कीबोर्ड आणि माऊस कॉम्बो अ‍ॅमेझॉनवर 499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे या किबोर्डचे डिझाईन हे स्पिल-रेझिस्टंट बिल्ड बनवण्यात आले आहे.

iBall MusiPlay A1 Wireless Ultra-Portable Bluetooth Speakers - iball चे पोर्टेबल वायरलेस ब्लूटूथ स्पीकर अ‍ॅमेझॉनवर 499 रुपयांना उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 999 रुपये इतकी आहे. साधारण दीड तासांसाठी एकदा चार्ज केल्यावर ही स्पीकर 6 तास काम करतो.

Zebronics S990 Speakers - झेब्रॉनिक्सच्या या 2.0 मल्टिमीडिया स्पीकर्सची मूळ किंमत 999 रुपये इतकी आहे मात्र या सेल मध्ये तुम्ही 499 रुपयांना खरेदी करू शकता. (हेही वाचा: Amazon Great Indian Festival Sale: 21 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु होणार सेल, ग्राहकांना खरेदीवर मिळणार दमदार ऑफर्स)

Xmate Mettle Pro 3-in-1 cable - या 3-इन-1 केबलमध्ये एका बाजूला टाइप सी, मायक्रो यूएसबी आणि लाइटनिंग केबल पोर्ट आणि दुसर्‍या बाजूला यूएसबी टाइप बी पोर्ट देण्यात आला आहे. 351 रुपयांची सूट दिल्यानंतर हा 349 रुपयांना उपलब्ध आहे.

11/16 iBall Nano Earwear T9 V3.0 BT wireless in-ear headset with mic – iBall च्या या वायरलेस इअरबड्सची मूळ किंमत 1,295 इतकी आहे. मात्र सध्या अ‍ॅमेझॉनवर तो 499 रुपयांना उपलब्ध आहे. एकदा चार्ज केल्यावर हा इअरबड्स 5 तास काम करू शकेल.