Wayne Rooney चे 3 सेमी न्यूड महिलांसोबतचे हॉटेल रूम वरील फोटोज ऑनलाईन लीक; ब्लॅकमेलिंग होत असल्याचा फूटबॉलपटूचा दावा
Wayne Rooney (Photo Credits: Twitter)

Wayne Rooney हा फूटबॉल प्लेअर त्याच्या ऑफ फिल्ड गोष्टींमुळे, स्त्रियांसोबतच्या scandalous pictures मुळे अनेकदा चर्चेमध्ये आला होता. आता पुन्हा त्याचं नाव चर्चेमध्ये आले आहे. दरम्यान Wayne Rooney याचे फोटो ऑनलाईन लीक झाले आहे. ज्यामध्ये तो काही सेमी न्यूड मुलींसोबत झोपलेला दिसत आहे. Salford विरूद्धच्या Derby Club' चा 2-1 असा पराभव झाल्यानंतर हे फोटोज लीक झाले आहेत. या फोटोनंतर Wayne Rooney ने आपल्याला ब्लॅकमेल केले जात आहे असे म्हटलं आहे तर याबाबत त्याने तक्रार नोंदवल्याचेही म्हटलं आहे. Snapchat model Taylor Ryan सोबत त्याचे हे फोटोज आहेत.

स्नॅप चॅट वर पोस्ट केलेल्या तिच्या एका फोटोमध्ये तिने कॅप्शन मध्ये "Mooney Rooney” असं लिहलं आहे. एका फोटोत Wayne Rooney खूर्चीमध्ये झोपलेला आहे तर Taylor त्याच्या बाजूला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. Great Manchester Police यांच्याकडे सध्या हे प्रकरण असल्याचं Derby boss च्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.

Sun च्या वृत्तानुसार, Wayne Rooney हा शनिवारी रात्री मॅन्चेस्टर मध्ये Chinawhite club मध्ये होता. आणि मॉडल्सना त्याच्या रूमवर बोलावण्यात आले होते. त्याच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार यावेळेस हॉटेल रूमवर त्यांच्यात कोणताही सेक्शुअल कॉन्टॅक्ट झालेला नाही.