Tokyo Olympics 2021: टोकियो ऑलिम्पिकमध्ये Rani Rampal हिच्याकडे भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधारपद, दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये करणार देशाचे नेतृत्व
सोमवारी भारताने स्ट्रायकर राणी रामपालला (Rani Rampal) राष्ट्रीय महिला हॉकी संघाची (Indian Hockey Team) कर्णधार आणि दीप ग्रेस एक्का व सविता यांची आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उप-कर्णधारपदी निवडले आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान टोकियो येथे ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांचे आयोजन होणार आहे. तसेच राणीची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धे असणार आहे.
सोमवारी भारताने स्ट्रायकर राणी रामपालला (Rani Rampal) राष्ट्रीय महिला हॉकी संघाची (Indian Hockey Team) कर्णधार आणि दीप ग्रेस एक्का व सविता यांची आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उप-कर्णधारपदी निवडले आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान टोकियो येथे ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांचे आयोजन होणार आहे. तसेच राणीची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धे असणार आहे. यापूर्वी 36 वर्षांनंतर 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवलेल्या भारतीय हॉकी संघाची ती सदस्य होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement